शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी कुरुप असल्याने हुंडा , 12 वीच्या पुस्तकात अकलेचे तारे

By admin | Updated: February 3, 2017 00:17 IST

इतिहासाच्या पुस्तकात चुकीचा इतिहास मांडल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण, हुंड्याची प्रथा वाढण्यामागे मुलगी कुरूप दिसण्याचं कारण दिल्याची ही पहिलीच घटना

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.2-  इतिहासाच्या पुस्तकात चुकीचा इतिहास मांडल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण,  हुंड्याची प्रथा वाढण्यामागे मुलगी कुरूप दिसण्याचं कारण दिल्याची ही  पहिलीच घटना असेल.  आश्चर्य म्हणजे हे अकलेचे तारे बिहार किंवा उत्तर प्रदेश नाही तर  महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात तोडण्यात आले आहेत. 
 
बारावीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात ‘देशातील प्रमुख सामाजिक समस्या’ या प्रकरणामध्ये  हे भाष्य करण्यात आलं आहे. हुंड्याची प्रथा वाढण्यामागे, सामाजिक प्रतिष्ठा, जात, धर्म  यासारख्या अनेक कारणांपैकी मुलगी कुरुप असणं किंवा दिव्यांग असणं हे एक कारण असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. 
काय म्हटलंय पुस्तकात-
जर कोणी मुलगी कुरूप किंवा दिव्यांग असेल तर लग्न होण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मुलीसोबत लग्न करण्यासाठी मुलाच्या कुटुंबाकडून जास्त हुंड्याची मागणी केली जाते.  अशावेळी मुलींच्या पालकांकडे पर्याय नसतो आणि मुलाकडून जो मागितला असेल तो हुंडा ते देतात. हे कारण हुंड्याच्या प्रथेला वाव देतं. 
 
''या मुद्यावर मी बोर्डासोबत चर्चा करून प्रतिक्रिया देईन'' असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मामने यांनी म्हटलं आहे.