शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चार गुण कमी मिळाल्याने तिने मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: May 30, 2017 23:52 IST

इयत्ता १२ विच्या परीक्षेत चार कमी मिळाल्यामुळे एका तरुणीने प्रकाशनगर येथे रेल्वे पटरीवर जाऊन रेल्वे खाली येत मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 30  - इयत्ता १२ विच्या परीक्षेत चार कमी मिळाल्यामुळे एका तरुणीने प्रकाशनगर येथे रेल्वे पटरीवर जाऊन रेल्वे खाली येत मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रकाशनगर मध्ये घडली. मनीषा भाऊसाहेब गायकवाड असे तरुणीचे नाव आहे. आज दुपारी १ वाजता इयत्ता बारावीचा निकाल होता. मनीषा सुद्धा १२ वी इयत्तेत शिकत होती. तिला १२ वी इयत्तेत फक्त ४ मार्क कमी पडल्याने ती दुपारपासूनच खूप नाराज होती. नंतर तिने मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घराच्या बाहेर पडून घरापासून १०० मीटर वर असलेल्या रेल्वे पटरीवर जाऊन हैद्राबाद पॅसेंजर समोर येत आत्महत्या केली. हा प्रकार रेल्वे पटरीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनात आला, त्या व्यक्तीने तात्काळ घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेहास शवविच्छदानासाठी घाटी रुग्णालयात आणून घटनेची नोंद केली.