शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी दिल्लीत 24ला धरणे

By admin | Updated: July 23, 2014 02:41 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे 24 जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणो देण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे 24 जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणो देण्यात येणार आहेत. तर त्याचवेळी विदर्भातील 100 शेतकरी राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागणार असल्याची माहिती समिती व नवराज्य निर्माण महासंघाने दिली.
अॅड. वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले व महासंघाचे अध्यक्ष बाबा रामकिशनदेव तोमर, सरचिटणीस  प्रवीण महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विदर्भस्तरावर अनेक आंदोलने केल्यावरही सरकार लोकांच्या भावनेशी खेळत आहे. 1क्9 वर्षे जुनी असलेली ही मागणी पूर्ण करायला सरकार तयार नाही. अजूनही शेतक:यांच्या आत्महत्या होत असताना विदर्भाचा मुद्दा राष्ट्रीय होत नाही याबाबत खेद व्यक्त करून चक्रवर्ती म्हणाले, विदर्भातील शेतक:यांची स्थिती नाजूक बनली आहे. सावका:यांच्या कचाटय़ातून शेतकरी सुटलेला नाही. त्यामुळे शेतक:यांनी इच्छामरणाची मागणी  केली आहे. (विशेष प्रतिनिधी)