शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकराच्या तपासणीमुळे अनेकांचे दणाणले धाबे

By admin | Updated: December 28, 2016 20:44 IST

माजलगाव शहरात मंगळवारी दुगड बंधूकडे प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या तपासण्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होत्या.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 28 - माजलगाव शहरात मंगळवारी दुगड बंधूकडे प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या तपासण्या दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरूच होत्या. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दुगड बंधू  व त्यांच्या सर्व नोकराच्या खात्याचा तपशीलवार माहिती घेतली असून, काही अधिकाऱ्यांनी शहरातील बडे व्यापारी धनराज बंब यांच्या वेगवेगळ्या फर्मची तपासणी सुरू केली. राञी उशिरापर्यंत या तपासण्या सुरू होत्या. तर शहरातील नामांकित बड्या  डॉक्टरा कडे ही आयकार विभागाने आपला मोर्चा वळविला असून याचा तपसिल मिळू शकला नाही, तर हाती आलेल्या अधिकृत सूत्राच्या माहितीनुसार शहरातील बड्या करबुडव्यांचे बँकेतील खाते सिल करण्यात आले असल्याचे कळते. माञ प्राप्तिकर विभागाकडून यास दुजोरा मिळू शकला नाही. प्राप्तिकर अधिकारी शहरात तळ ठोकून असल्याने अनेक करचुकव्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली असून, हे अधिकारी अवाढव्य व्यवहार असलेले व ट्रेस झालेल्या अनेकांच्या खात्याच्या तपासण्या करत आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.