शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

जीएसटीविरोधात १५ जून रोजी संप

By admin | Updated: June 10, 2017 02:57 IST

वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जीवनावश्यक खाद्यान्न वगळावेत या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी १५ जून रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जीवनावश्यक खाद्यान्न वगळावेत या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी १५ जून रोजी लाक्षणिक संप पुकारला आहे. जीवनावश्यक खाद्यपदार्थांवरील कर आकारणी आणि कायद्यातील जाचक अटींना व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडेदेखील मागणीचे निवेदन दिले आहे. त्यानंतरही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने जीएसटीबाबत भूमिका ठरविण्यासाठी गुलटेकडी येथील दी पूना मर्चंट्स चेंबरच्या सभागृहात राज्यव्यापी परिषद बोलावण्यात आली होती. त्यात राज्यभरातील चारशे व्यापारी प्रतिनिधी सहभागी झाले होते. जीएसटीतून ब्रँडेड शेतमाल वगळावा, व्यवसायकर व बाजार समिती कर रद्द करावा, करदात्यांना कायद्यातील तरतुदींची माहिती होण्यासाठी अवधी द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.