शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

ढगाळ हवामानामुळे थंडी किंचित ओसरली

By admin | Updated: January 16, 2017 05:50 IST

पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात थंडीची लाट आली

पुणे : पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात थंडीची लाट आली असून, विदर्भाच्या काही भागांतही थंडीचा जोर कायम आहे़ दरम्यान, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ मात्र, वातावरण काही अंशी ढगाळ झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे.विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे़ मात्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत खूप वाढ झाली आहे़, तसेच मराठवाड्याच्या काही भागातही तापमानात किंचित वाढ झाली आहे़ पुण्यात तीन दिवसांपूर्वी या हंगामातील नीचांकी ७़४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर, गेल्या दोन दिवसांत त्यात सातत्याने वाढ होत आहे़ रविवारी सकाळी पुण्यात किमान तापमान १३़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहून किमान तापमान१२ अंशाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणाच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)>राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)मुंबई २१, अलिबाग १९़४, रत्नागिरी १८़४, पणजी २०़७, डहाणू १७़५, भिरा १७़५, पुणे १३़९, जळगाव १३़५, कोल्हापूर १६़२, महाबळेश्वर १४, मालेगाव १३़४, नाशिक १४़६, सांगली १५़९, सातारा १५़९, सोलापूर १६़२, औरंगाबाद १३़६, परभणी १३़४, नांदेड १५, बीड १४, अकोला १३़६, अमरावती ११, बुलढाणा १६़४, ब्रह्मपुरी १०़९, चंद्रपूर १२, गोंदिया ७़१, नागपूर १०़३, वाशिम ९़२, वर्धा ११़५, यवतमाळ १२़४़