शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदी घोटाळा : धुळे पालिकेनेही परत केली औषधे!

By admin | Updated: April 11, 2016 02:44 IST

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून

धुळे : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून धुळे महानगरपालिकेलासुद्धा २ नोव्हेंबर २०१५ ला प्राप्त झाला होती. मात्र ती परत पाठविण्यात आली होती. मागणी नोंदविलेली औषधे मात्र पालिकेला मिळाली नव्हती.महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय जाधव यांच्या मागणीनंतर पुरवठ्याची चौकशी झाली. अतिरिक्त साठा पाठविण्यात आल्याने वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून तो परत पाठविण्यात आला होता, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली़ मागणी नसताना अतिरिक्त औषध साठा कसा प्राप्त झाला? याबाबत जाधव यांनी राज्य शासनाकडे चौकशीची मागणी केली होती़ त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकाचे तसे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार तत्कालीन पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले होते़ त्यात आरोग्य उपसंचालकांकडून मागणी नसताना अधिक औषधांचा पुरवठा झाल्याचे समोर आले होते़ अतिरिक्त औषधांमध्ये प्रामुख्याने सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन, हायड्रोजन पेरोक्साईड आणि आयोडीन यांचा समावेश होता़ प्रत्येकी जवळपास १० हजार बाटल्या विनाकारण पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. (प्रतिनिधी)धुळे महापालिकेला अतिरिक्त औषधे प्राप्त झाली होती. तत्कालीन आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले होते़ त्यानुसार चौकशी अहवाल शासनाला सादर केला आहे़ मागणी नसताना अनेक प्रकारची औषधे पुरविण्यात आली होती. त्यामुळे ती औषधे परत पाठविण्यात आली.- डॉ़ नामदेव भोसले,पालिका आयुक्त