शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

पालखी सोहळ्यासाठी औषधे

By admin | Updated: June 28, 2016 01:51 IST

वारीला जाऊन येईपर्यंत सतत औषधोपचार सेवा देणाऱ्या विश्व हिंदू परिषद या संस्थेला वारकऱ्यांसाठी लागणारी औषधे देण्यात आली.

चिंचवड : पंढरपूर वारी पायी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वारीला जाऊन येईपर्यंत सतत औषधोपचार सेवा देणाऱ्या विश्व हिंदू परिषद या संस्थेला वारकऱ्यांसाठी लागणारी औषधे देण्यात आली. मधुकर बच्चे युवा मंच, चिंचवडचे चैतन्य मेडिको, भाजपा केशवनगर चिंचवड विभाग व कर्तव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते ती देण्यात आली. या वेळी भाजपाचे मधुकर बच्चे, युवा प्रभाग अध्यक्ष सौरभ शिंदे, भाजपा महिला प्रभाग अध्यक्ष रोहिणी बच्चे, सरचिटणीस सुषमा कोरे, तन्वी जाधव, ज्योती जगताप, राजेश्री जाधव, रेखा जाजू, वर्षा शेम्बेकर, गणेश बच्चे, जय वानखेडे, महेश तेलंगे, जान्हवी खेडेकर, प्रवीण ढवळे, जय वानखेडे आदी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषेदेचे अरविंद पिटके, भास्कर गोडबोले, विठ्ठल जाधव या पदाधिकाऱ्यांकडे औषधे सुपूर्त केली. मारुती हाके, बबन बच्चे, केमिस्ट बांधवानी औषधरुपी मदत करून विशेष सहकार्य केले. (वार्ताहर)