शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा बसस्थानकात सुविधांचाच दुष्काळ

By admin | Updated: May 30, 2016 02:40 IST

चाळीशी पार करणाऱ्या येथील बसस्थानकात स्वच्छतागृहापासून ते प्रतिक्षालयापर्यंत सर्वच सुविधांचा दुष्काळ आहे.

रवींद्र साळवे,

मोखाडा- चाळीशी पार करणाऱ्या येथील बसस्थानकात स्वच्छतागृहापासून ते प्रतिक्षालयापर्यंत सर्वच सुविधांचा दुष्काळ आहे. मोखाडा बसस्थानक हे ३५ ते ४० वर्षा पूर्वीचे जुने असून मध्यंतरीच्या काळात फक्त या जुनाट इमारतीचे थातूरमातूर काम करण्यात आले आहे या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही उद्घोषण यंत्रणा नाही प्रवाशांना ये जा करणाऱ्या गाड्यांची माहीत मिळावी यासाठी वेळापत्रक नाही यामुळे निरक्षर व खेडोपाड्यातुन येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडते व बसण्यासाठी जागेची कमतरता असल्याने प्रवाशांना लगतच्या दुकानाच्या आडोशाला उभे राहावे लागते परंतु पावसाळ्यात मोठी गैरसोय होते व या बसस्थानकाच्या आवारात असलेल्या एकमेव प्रसाधनगृहाचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लाखो खर्च करु न नूतनीकरण केले. परंतु त्याचा उपयोग नागरिकांना होत नाही कारण त्याच्या स्वच्छतेची काळजी कुणीही घेत नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीच्य साम्राज्य पसरले आहे व याकडे मोखाडा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून यामुळे महिला वर्ग व चाकारमान्याची गैरसोय होत आहे फरक एवढाच हे प्रसाधनगृह आगोेदर बंद होते आणि आता खुले करण्यात आले आहे. तसेच या बसस्थानकातून नाशिक पालघर कसारा घोटी व खेडोपाड्यातुन तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा असून प्रवाशांची मोठी वर्दळ नेहमीच असते. (वार्ताहर)