शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. लकडावाला यांना जगभरातून संदेश

By admin | Updated: March 2, 2017 05:41 IST

इजिप्तहून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईत दाखल झालेल्या ३६ वर्षीय इमान अहमदवर सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

मुंबई : इजिप्तहून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईत दाखल झालेल्या ३६ वर्षीय इमान अहमदवर सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुप्रसिद्ध डॉ. मुफ्फजल लकडावाला त्यांच्या १३ जणांच्या चमूसह इमानवर उपचार करीत आहेत. मात्र आता जगभरातील पॅरिस, जपान, जर्मनी, श्रीलंका, स्वित्झर्लंड अशा विविध ठिकाणच्या रुग्णांचे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांना उपचारांसाठी मदत मिळवण्यासाठी संदेश येत आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.डॉ.लकडावाला यांच्याकडे इ-मेलद्वारे येणाऱ्या संदेशांमध्ये आम्हाला आपण कोणत्याप्रकारची मदत करु शकता असे प्रश्न रुग्णांनी विचारले आहेत. मात्र सध्या या रुग्णांवर उपचार सुरु असल्याने त्याकडेच पूर्ण लक्ष देण्यात येईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ३६ वर्षीय इमान अहमद बेरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल झाली आहे. ५०० किलो वजन असलेल्या इमानचे सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत ५० किलो वजन घटले आहे. तिच्यापाठोपाठ मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत सोशल मीडियाच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीसाठी आवाहन करून सैफी रुग्णालयात दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)