शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नातवाच्या मृत्यूप्रकरणी आजीवर खुनाचा गुन्हा

By admin | Updated: July 16, 2016 03:16 IST

तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाळाच्या मृत्यूला आजी

वर्धा : तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाळाच्या मृत्यूला आजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने कौशल्या पितके (६५, रा. रसुलाबाद) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील चंद्रकांत पितके यांचा तीन महिन्यांचा मुलगा सौरभ याचा १५ जून २०१६ रोजी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी बाळाच्या आईच्या तक्रारीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वैद्यकीय अहवालानुसार ओढाताण केल्यामुळे बाळाच्या फुफ्फुसाला जखम झाली. त्यामुळे त्याच्या छातीत रक्त गोठल्याने त्याला श्वास घेण्यात त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले आहे.पोलिसांनी तपास केला असता कौशल्या पितके यांच्याकडे बाळ असताना ओढाताण केल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला जखम झाल्याचा आरोप मुलाच्या आईने केला. त्यावरून पोलिसांनी कौशल्या पितके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)