शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

म्हारळमध्ये दुहेरी हत्याकांड ; ५ अटकेत

By admin | Updated: June 3, 2016 03:22 IST

कल्याणनजीकच्या म्हारळ गावातील राधाकृष्णनगरी येथील जनाई विद्यालयासमोर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हारळ : कल्याणनजीकच्या म्हारळ गावातील राधाकृष्णनगरी येथील जनाई विद्यालयासमोर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.राजू सुनार (२८) आणि मदन सुनार (३०) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजू आणि मदन ड्युटी संपल्यावर जेवायला घरी आले होते. जेवण झाल्यावर मदन घरी जाण्यासाठी निघाला असता राजू त्याला सोडण्यासाठी जवळच्या बालाजी इमारतीपर्यंत गेला होता. त्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिल पटेनिया (१९), हरदीप सिंग गिल (१८), रामअनिल देमानी, राज शिरवानी (१८) आणि अन्य एकाचा समावेश आहे. अनिलने राजू आणि मदन यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले होते. परंतु, त्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली. (प्रतिनिधी)