शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘पनवेलमधील खासगी शाळा डोनेशनमुक्त करा’

By admin | Updated: June 11, 2016 02:52 IST

पनवेल तालुक्यात अनेक खासगी शाळा असून या शाळा नवीन प्रवेशासाठी पालकांकडून अ‍ॅडमिशन फी आणि डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात डोनेशन घेत आहेत.

नवी मुंबई : पनवेल तालुक्यात अनेक खासगी शाळा असून या शाळा नवीन प्रवेशासाठी पालकांकडून अ‍ॅडमिशन फी आणि डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात डोनेशन घेत आहेत. यामध्ये पालकांचा खिशा खाली केला जात असून खासगी शाळांची मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू आहे. प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली, तसेच पनवेल तालुक्यातील खासगी शाळा डोनेशनमुक्त करण्याची मागणी केली.महिन्याभरापूर्वी प्रहार संघटनेचे संघटक संतोष गवस यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांना याप्रकरणी देणगी घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील शाळांना फक्त नोटीस बजावण्यात आल्या असून त्याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी नाराजी गवस यांनी व्यक्त केली.शहरातील शैक्षणिक संस्थांकडून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (देणगी प्रतिबंधक) कायदा १९८७ ची पायमल्ली केली जात असून पालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचेही प्रहार संघटनेने सांगितले. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करत पालकांची लूट करणाऱ्या शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापकांवरही फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच ज्या पालकांकडून अ‍ॅडमिशन फी व डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली देणगी स्वरूपात पैसे घेण्यात आले आहे त्यांचे पैसे परत करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली. (प्रतिनिधी)