शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचा राज शेठ सीए परीक्षेत पहिला; मुंबईचा कृष्णा गुप्ता तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:24 IST

‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने ८०० पैकी ६३० गुण मिळवून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने ८०० पैकी ६३० गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला. मुंबईतील कृष्णा गुप्ता याने ६०१ गुण मिळवून तिसरा तर कल्याणच्या सिद्धार्थ अय्यर याने ५६० गुण मिळवून देशात सतरावा क्रमांक मिळविला. या परीक्षेत वेल्लोरच्या अगथीस्वरन एस. याने दुसरा क्रमांक मिळविला. त्यास ६०२ गुण मिळाले. मे महिन्यात सीएची फायनल परीक्षा झाली होती. त्यास गु्रप १ घेऊन एकूण ४१,३७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५,७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जून महिन्यात झालेल्या कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्टचा (सीपीटी) निकालही जाहीर झाला असून देशातून ८८,९१६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६ हजार २८ म्हणजे ४०.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीपीटीमध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३९.९६ टक्के तर मुलींचे प्रमाण ४१.२३% आहे. मेरीटमध्ये येईन याची मला खात्री होती. मात्र देशात पहिला येईन असे वाटले नव्हते. खूप अभ्यास केला होता. पेपर चांगले गेले होते. - राज परेश शेठआयपीसी झाल्यानंतर सीए परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. आधी सुटीच्या दिवशी दोन ते तीन तास अभ्यास करायचो. पण परीक्षेआधी साडेचार महिने सुटी होती. तेव्हा रोज १४ तास अभ्यास करायचो. - कृष्णा गुप्ता