लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वस्तात साहित्य तसेच डबल रक्कम करून देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील १५१ लोकांची पुण्यातील दोन डॉक्टरांनी तब्बल साडेसहा कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. डॉक्टरांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. निरंजन वेताळ जाधव, डॉ. गणेश रघुनाथ माने (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
डॉक्टरांकडून साडेसहा कोटींची फसवणूक
By admin | Updated: May 11, 2017 02:46 IST