शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर बंधू करणार देशभर सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 05:25 IST

डॉ हितेंद्र व डॉ. महेंद्र हे महाजन बंधू सुमारे ६००० किमीचा सायकल प्रवास करणार आहे.

मुंबई : ‘करुनी पालन नियमांचे, उजळूया भाग्य भारताचे’ हा संदेश देत डॉ हितेंद्र व डॉ. महेंद्र हे महाजन बंधू सुमारे ६००० किमीचा सायकल प्रवास करणार आहे. मुंबई - चेन्नई - कोलकाता - दिल्ली व पुन्हा मुंबई असा मार्गक्रमण करुन महाजन बंधूंनी आळी-पाळीने सायकल चालवून केवळ १२ दिवसांत ही मोहिम फत्ते करण्याचा निर्धार केला आहे.‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ या खडतर सायकल स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर महाजन बंधूचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सम्मान केला होता. ‘आदर्श नागरिक व्हा, नियमांचे पालन करा...’ असा संदेश देत डॉक्टर बंधू १८ डिसेंबरला मुंबईतून सुरुवात करतील. बंगळुरुमार्गे चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली व पुन्हा मुंबई असा परतीचा प्रवास करणार आहेत. या वेळी विविध शहरांतील सायकलपटू काही अंतरापर्यंत त्यांना पाठिंबा देणार आहेत. तसेच, या मोहिमेदरम्यान विविध प्रादेशिक भाषेत महाजन बंधू संदेश पत्रकाचे वाटप करतील. (प्रतिनिधी)‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’(राम) सायकल स्पर्धेत टीम आॅफ रिले गटात विजेतेपद पटकावणारे महाजन बंधू हे देशातील पहिलेच सायकलपटू ठरले आहे. स्पर्धेतील ५० वर्षांखालील वयोगटात ४८६० किलोमीटर पल्ला ८ दिवस १४ तासांत पूर्ण केले. त्यांची कामगिरी लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर महाजन बंधूंनी टूर आॅफ ड्रॅगन (डेथ रेस), पुणे ते गोवा अशा स्पर्धेतही विजयी नोंद केली आहे.