शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिलिट पदव्यांचे पवार लोणचे घालणार का? - धोंडगे

By admin | Updated: February 27, 2017 13:56 IST

महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणाचा विषय शरद पवार यांच्या नावाला स्पर्श केल्याखेरीज पुढे सरकत नाही.

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 27 - महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणाचा विषय शरद पवार यांच्या नावाला स्पर्श केल्याखेरीज पुढे सरकत नाही. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस कारकिर्दीस 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल नांदेड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार तथा स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांची उपस्थितीत होती. यावेळी केशवरावांनी त्यांच्या शैलीप्रमाणे शरद पवार यांचा भर व्यासपीठावर मुका घेतला. त्यानंतर भाषणामध्ये शदर पावर यांच्यावर सडेतोड टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यात किती आणि कोणते अवगुण आहेत सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व सुरू असताना व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते. मराठवाड्याच्या विकाससाठी विधीमंडळचे अधिवेशन औरंगाबादेत घेण्याच्या मागणीसाठी शरद पवारांनी फिरवाफिरवी केली. पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते त्यांनाही पवारांनी बुडवले. आणीबाणीच्या काळात पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्र बदलले असते. पण पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पवार सत्तेला चिकटून बसले, असा हल्लाबोल केशवराव धोंडगे यांनी पवारांच्या उपस्थितीत केला. पवारांना एवढ्या डिलिट पदव्या मिळतात, ते काय लोणचं घालणार आहेत का, असा टोमणाही धोंडगेंनी यावेळी लगावला.पुढे बोलताना धोंडगे म्हणाले, शरद पवार यांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार माणसं फोडण्यात अत्यंत कुशल आहेत. कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतात याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करु शकत नाही. पवार म्हणजे बिना चिपळ्याचे नारदच आहेत. यावेळी बोलताना धोंडगे यांनी शरद पवार यांच्या राजकीय कामाचे कौतुकही केले,  शरद पवार हे संसदीय कामकाजातील कोहिनूर आहेत त्यांना राष्ट्रपती बनवण्यात यावे असेही ते म्हणाले.