शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव करुन दाखवतात का ? 18 तारखेला समजेल - नारायण राणे

By admin | Updated: February 11, 2017 15:13 IST

उद्धव ठाकरे बोलतात ते करुन दाखवतात का ? ते 18 तारखेला समजेल. शिवसेनेकडून राजीनाम्याच नाटक केले जातेय.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - उद्धव ठाकरे बोलतात ते करुन दाखवतात का ? ते 18 तारखेला समजेल. शिवसेनेकडून राजीनाम्याचं नाटक केले जात आहे असे मत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी एबीपी माझा कट्टयावर बोलताना व्यक्त केले. 'शिवसेनेचे मंत्री कामाचे नाहीत हे उद्धव ठाकरे यांनी ओळखलं आहे त्यामुळे ते राजीनाम्याची भाषा करत आहेत', असे नारायण राणे बोलले आहेत. 
 
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये शिवसेनेची सभा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे मंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपवणार अशी चर्चा आहे. 'शिवसेना सत्तेमधून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेणार नाही', असे मत राणेंनी व्यक्त केले. 
 
'शिवसेनेमध्ये काहीजणांना मंत्रीपद न  मिळाल्याने अस्वस्थतता आहे. शिवसेनेचे जवळपास 20 आमदार नाराज आहेत', असेही त्यांनी सांगितले. 'आपले सरकार पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे  सांगतात. याचा अर्थ शिवसेनेचे काही आमदार त्यांच्या गळाला लागले आहेत किंवा, शिवसेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याची व्यवस्था त्यांनी केली आहे', असे राणे म्हणाले.