शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरचे पहिले प्रेम तुम्हाला माहित आहे का?

By admin | Updated: February 1, 2017 00:55 IST

स्टाइल दिवा म्हणून सोनमने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - मंगळवारी लोकमतच्या वतीने महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवार्डचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्हीजगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांनी उपस्थित राहून या सोहळ्याला 'चार चांद' लावले. लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या आणि स्टाइल आयकॉन म्हणून समोर येत असलेल्या सोनम कपूरला या आवार्ड शो मध्ये स्टायलिश अभिनेत्री या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. स्टाइल दिवा म्हणून सोनमने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चेत असते. लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आर. जे. मलिष्काने सोनम कपूर आणि अतुल कसबेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा चित्रपट नीरजाची पडद्या मागची कहाणी सांगितली. ​जर सोनम अभिनेत्री नसती तर ग्रंथपाल झाली असती, असे मलिष्का म्हणाली.

यावेळी सोनम कपूरला तिचा पहिला क्रश कोण होता हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ती म्हणाली, ओ ओ जाने जाना गाण्यावर नाचताना सलमानला पाहिल्यावर मी त्याच्या प्रेमात पडली होती. सोनमच्या मते इंडस्ट्रीमधील सर्वात स्टाईलिश अ‍ॅक्टर इम्रान खान, कल्की कोचलिन आहेत.