शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही व्यंगचित्र काढता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी...

By admin | Updated: January 24, 2016 13:53 IST

प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ.
तर उचला तुमचा ब्रश किंवा पेन-पेन्सिल आणि काढा एखादं बोलकं व्यंगचित्र आणि पाठवा onlinelokmat@gmail.com वर ! विजेत्यांना हक्काचं व्यासपीठ तर मिळेलच, पण त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे लोकमतमधून प्रसिध्दी मिळून हजारोंच्या संख्येनं हशा आणि टाळय़ांची दादही मिळेल. स्पर्धा सोप्पी आहे. तुम्ही एवढंच करायचं.. एक व्यंगचित्र काढून, स्कॅन करून ते onlinelokmat@gmail.com या इमेल आयडीवर पाठवायचं.
कार्टून काढण्यासाठी कुठल्याही विषयाचं बंधन नाही. एका गोष्टीचं भान जरूर बाळगा, ते म्हणजे कार्टूनला समर्पक कॅप्शन देण्याचं!
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.