शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याने नाही, पाणी टँकरने द्या

By admin | Updated: April 29, 2016 00:42 IST

दौंड-इंदापूर यांना कालव्याने पाणी देण्याच्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी पालिकेत घंटानाद आंदोलन केले.

पुणे : दौंड-इंदापूर यांना कालव्याने पाणी देण्याच्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी पालिकेत घंटानाद आंदोलन केले. या गावांना कालव्याने पाणी दिले, तर ते शेतीसाठी वापरले जाईल, त्याची चोरी होईल. त्यामुळे पाणी टँकरने पुरवावे, अशी मागणी करणारे निवेदन या वेळी महापालिका आयुक्तांना देण्यात आले.पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे व अरविंद शिंदे यांनी सांगितले की, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत फक्त साडेपाच टीएमसी पाणीसाठा आहे. काटकसरीने पाणी वापरल्याने हा साठा शिल्लक राहिला आहे. १५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. त्यातील १.६ टीएमसी पाणी दौंड-इंदापूरला देण्याची मागणी होत आहे. तसे केल्यास पुणेकरांच्या पाण्यावर संक्रात येईल. तरीही माणुसकीच्या दृष्टीने त्यांना पाणी देण्यास काँग्रेसचा विरोध नाही; मात्र ते कालव्यातून दिले तर त्याचा गैरवापर होईल. त्यामुळेच ते टँकरने दिले जावे, अशी आमची मागणी आहे.महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले. शहराध्यक्ष बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अभय छाजेड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, सुनंदा गडाळे, संगीता गायकवाड, सुनंदा गलांडे, अश्विनी गायकवाड, सुधीर जानजोत तसेच सर्व नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. पक्षाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन या वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी उपस्थितांना दिले. (प्रतिनिधी)