शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आवाज कराल मोठा तर वापरू ‘नोटा’

By admin | Updated: November 16, 2016 03:00 IST

चिखली पालिका निवडणूक मतदारांचा उमेदवारांना ईशारा.

सुधीर चेके पाटीलचिखली, दि. १५- शहरात जागोजागी प्रचाररथ फिरत असून कल्पकतेने तयार केलेल्या ध्वनीफितींमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र एकाच प्रभागातील एका चौकात एका पाठोपाठ एक असे चार ते पाच प्रचाररथ येऊन थांबत असल्याने या ध्वनीक्षेपकाव्दारे होणार्‍या कर्णकर्कश गोंगाटामुळे शहरवासी पार वैतागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी उमेदवारांचे हे प्रचारकार्य डोकेदुखी ठरत असल्याने मतदारांकडून ह्यनोटाह्ण चा (चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा नव्हे तर मतदार यंत्नावरील ह्यनोटाह्ण ही पर्यायी सुविधा) वापर होण्याची दाट चर्चा मतदारांमध्ये ऐकवास मिळत आहे. चिखली नगर पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे. तस-तसे राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे. या निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांकडून प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठीची चढाओढ लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार रथाव्दारे ध्वनिक्षेपकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. चिखली नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी रोजी मतदार होणार असून, शहरातील १३ प्रभागातून प्रभागातून २६ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदासाठी असे एकूण ११६ उमेदवार नशीब अजमावत आहेत