शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शपथेवर सांगा भ्रष्टाचार केला नाही

By admin | Updated: February 17, 2017 03:38 IST

हिंमत असेल तर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगावे की वीस वर्षांत मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केलेला नाही.

मुंबई : हिंमत असेल तर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगावे की वीस वर्षांत मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केलेला नाही. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला आहे, असे थेट आव्हान केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी शिवसेनेला दिले. मुंबईतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांनी विलेपार्ले आणि रे रोड येथे प्रचारसभा घेतल्या. त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. स्वच्छ कारभाराची शपथ घेण्याची हिंमत शिवसेना दाखवू शकणार नाही. त्यांच्यासाठी राजकारण पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. त्यांचे नगरसेवक आणि अधिकारी टक्केवारीत गुंतले आहेत. जोपर्यंत यांना हाकलले जात नाही, तोपर्यंत मुंबईचा विकास शक्य नाही. शिवसेनेने मुंबईच्या किनाऱ्याची वाट लावली. पण आम्ही मुंबईला सुंदर करणार, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)भाजपाला एकहाती सत्ता द्या...-मुंबईचा सर्वांगीण विकास हवा असेल, भ्रष्टाचारमुक्त महापालिका हवी असेल तर भाजपाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. युती तोडताना आमची २५ वर्षे सडल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण, युतीमध्ये दोघांचा फायदा झाला. भाजपाबरोबर युती नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नसता. नागपूर महापालिकेत भाजपाने जो पारदर्शी कारभार केला तो शिवसेनेला वीस वर्षे जमला नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच रे रोड येथील सभेत त्यांनी मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास करणार असल्याचे सांगितले.