शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

आरेत बांधकाम करू देणार नाही

By admin | Updated: February 24, 2015 04:32 IST

बृहन्मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरे कॉलनीच्या जमिनीवर विविध बांधकामे करण्याचा प्रस्ताव असला तरी एक इंच जमिनीवरही बांधकाम करू देणार नाही

मुंबई : बृहन्मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरे कॉलनीच्या जमिनीवर विविध बांधकामे करण्याचा प्रस्ताव असला तरी एक इंच जमिनीवरही बांधकाम करू देणार नाही, अशी तंबी दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी महापालिकेला दिली. आरेची जमीन ही ‘ना विकास क्षेत्र’ असल्याची अधिसूचना जारी केली असल्याने बांधकाम करण्यास परवानगी देणार नाही, अशी पुस्ती खडसे यांनी जोडली.खडसे म्हणाले की, आरेच्या ४०० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. सध्या येथील जमिनीवर ३ हजार झोपड्या आहेत. त्यापैकी ४०० झोपड्या कारवाईत पाडून टाकल्या. रॉयल पाम्सने केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांनी कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. १९९४मध्ये आरे कॉलनीची हिरवळ ‘ना विकास क्षेत्रात’ समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली होती. ती पुनरुज्जीवीत केली असल्याने भविष्यात तेथे कुठलेही बांधकाम होऊ दिले जाणार नाही. (विशेष प्रतिनिधी)