शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मंत्रालय नको तर ओबीसींसाठी निधीही द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 03:03 IST

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही

अनगाव : ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नुसती घोषणा करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात कृतीत आणून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी केंद्र व राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कुणबी समाजातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. न्याय मिळण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. पालखने कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने संत तुकाराम महाराज क्रीडानगरीत कुणबी आध्यात्मिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतमालाला बाजारभाव नाही. भातखरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करतोय, असे ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे. त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. जोवर मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी महिनाभर मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरावा, असे ठाकरे यांनी सांगितले. येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार किसन कथोरे, गोटीराम पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, रवींद्र घोडविंदे, विद्या वेखंडे, सुरेश टावरे, योगिता धानके, शोएब गुड्डू, शंकर खाडे, अरु ण पानसरे, किसन तारमळे, शरद पाटील, ज्ञानेश महाराज उपस्थित होते. उदय पाटील, काशिनाथ तिवरे, महेश धानके, विकास जाधव, युवराज पाटील, प्रकाश भोईर, विष्णू चंदे, भगवान सांबरे, अजय पाटील, युवराज पाटील, मनोहर ठाकरे, राजूभाऊ चौधरी, तुकाराम पष्टे आदी पदाधिकाऱ्यांचे समाजबांधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (वार्ताहर)>संमेलनातून दिशा मिळावीअनगाव : कुणबी समाजाला इतिहास समजावा, यासाठी संमेलने होणे गरजेचे आहे. ती समाजाला ज्ञानाची, विचारांची दिशा देणारी असावी. ही संमेलने दिशादर्शक हवी, अन्यथा केवळ जेवणावळीपुरतीच ती उरतील, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जेमिनी कडू यांनी व्यकत केले.