शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

‘तिचा’ नोकरीचा हक्क हिरावू नका

By admin | Updated: November 3, 2016 05:10 IST

महिलेला कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार आहे.

नागपूर : महिलेला कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार आहे. हा हक्क हिरावून घेता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नागपूर कुटुंब न्यायालयाने दिला आहे.पत्नीच्या नोकरीवर निर्बंध लावण्यासाठी एका व्यक्तीने दाखल केलेली याचिका नुकतीच फेटाळण्यात आली. राज्यघटनेने नागरिकांना कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे कोणाच्या नोकरीवर निर्बंध आणणे चुकीचे व घटनाबाह्य असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे.या प्रकरणातील पती श्रीकृष्णनगर येथील रहिवासी आहे. या दाम्पत्याचे १० डिसेंबर २०१२ रोजी लग्न झाले. पती एका खासगी कंपनीत नोकरीवर असून, पत्नीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे पत्नीने नोकरी करू नये, असे त्याचे म्हणणे आहे. यावरून दोघांमध्ये वाद होत असे. पत्नीला उत्तर प्रदेशात शिक्षकाची नोकरी मिळाली. यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. यामुळे पतीने कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती. (प्रतिनिधी)