शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

२०१८ पर्यंत रेल्वेगाड्यांत 'दिव्यांगमित्र' डबे

By admin | Updated: January 3, 2017 21:57 IST

रेल्वेगाड्यांमध्ये 'दिव्यांगमित्र' डबे जोडण्यात येणार आहेत. २०१८ पर्यंत हे डबे तयार होतील व मुंबईच्या लोकलमध्येदेखील असे डबे लागतील

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना गैरसोय होऊ नये यासाठी दिव्यांगांसाठी एक डबा राखीव असतो. मात्र अनेकदा हा डबा इतर डब्यांशी जोडलेला नसतो. शिवाय जागेचीदेखील समस्या असते. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वेगाड्यांमध्ये  'दिव्यांगमित्र' डबे जोडण्यात येणार आहेत. २०१८ पर्यंत हे डबे तयार होतील व मुंबईच्या  लोकलमध्येदेखील असे डबे लागतील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या दिव्यांग जनचे मुख्य आयुक्त डॉ.कमलेश कुमार पांडे यांनी दिली. एका बैठकीच्या निमित्ताने नागपुरात आले असताना त्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात सुमारे साडेचार हजार रेल्वेस्थानक आहेत. अनेक ठिकाणी दिव्यांगांसाठी सोयीसुविधा नसल्याचे चित्र आहे. शिवाय रेल्वेगाड्यांत दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यामध्ये फारशी जागा नसते. यामुळे दिव्यांग प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता ३००० विशेष रेल्वेडब्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हे डबे इंजिनच्या सुरुवातीलाच नव्हे तर कुठेही सहज लागू शकतील व इतर डब्यांशी सहज ह्यलिंकह्ण होणारे असतील, असे डॉ.पांडे यांनी सांगितले. राज्यातील १८० इमारती होणार 'दिव्यांग फ्रेंडली'न्यायालयाचे निर्देश असतानादेखील महाराष्ट्रातील अनेक प्रशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी साधी ह्यरॅम्पह्णची व्यवस्था नाही. 'अ‍ॅस्सेसिबल इंडिया' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक या ४ शहरांत १८० प्रशासकीय इमारतींना ह्यदिव्यांग फ्रेंडलीह्ण बनविण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाला प्रस्तावदेखील पाठविण्यात आला असून पुढील टप्प्यात आणखी १० शहरांचा यात समावेश करण्यात येणार आहे.सत्ताबदलानंतर जास्त काम२००४ ते २०१४ या कालावधी या विभागाअंतर्गत दिव्यांग नागरिकांसाठी ७० ते ७५ शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सत्ताबदलानंतर केंद्र शासनाने अडीच वर्षांतच ४ हजार ३५० शिबीरांचे आयोजन केले. यात ५ लाख ८० हजार दिव्यांग नागरिकांना ३५४ कोटी रुपयांच्या उपकरणांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती डॉ.पांडे यांनी दिली.