शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

जिल्हा परिषद अध्यक्षांचा ‘एस’क्लब

By admin | Updated: March 22, 2017 01:14 IST

राज्यातील सहा जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या नावाची सुरुवातही ‘एस’ अक्षराने

यशोवर्धन मोरे/ कोल्हापूर राज्यातील २५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड मंगळवारी मोठ्या उत्साहात झाली. या निवडीत प्रत्येक ठिकाणी युती-आघाडीची नवनवीन खिचडी शिजली असली तरी एक गोष्ट मात्र काही ठिकाणी समान असल्याचे दिसून आले. आज निवडलेल्या गेलेल्या २५ पैकी १० ठिकाणच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावाची सुरुवात इंग्रजी अक्षर ‘एस’ आद्याक्षराने होत आहे. हा एक योगायोग म्हणावा लागेल.कोल्हापुरात शौमिका महाडिक, सांगलीत संग्रामसिंह देशमुख, साताऱ्यात संजीवराजे नाईक-निंबाळकर , सोलापुरात संजय शिंदे, रत्नागिरीत स्नेहा सावंत, नांदेडमध्ये शांताबाई पवार, अहमदनगरमध्ये शालिनी विखे-पाटील, नाशिकमध्ये शीतल सांगळे, हिंगोलीमध्ये शिवराणी नरवाडे, बीडमध्ये सविता गोल्हार यांचा समावेश आहे. हे सर्वजण एस क्लबमधीलच आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील सहा जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या नावाची सुरुवातही ‘एस’ अक्षराने होत आहे. यामध्ये सर्जेराव पाटील (कोल्हापूर), सुहास बाबर (सांगली), संतोष थेराडे (रत्नागिरी), शिवानंद पाटील (सोलापूर), सतीश टोपे (जालना), समाधान जाधव (नांदेड) यांचा समावेश आहे.