शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात आता ‘कँन्सर वॉरिअर्स’

By admin | Updated: June 27, 2016 01:30 IST

‘कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट’ लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ‘लोकमत’च्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये केले.

पुणे : शहराबाहेर असलेल्या उरो रुग्णालयाच्या जवळ इमारत स्थापन करून, ‘कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट’ लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ‘लोकमत’च्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये केले. सावंत म्हणाले की, पुण्यात एक ब्रिटिशकालीन उरो रुग्णालय होते, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उरो रुग्णालय शहराबाहेर वसविण्याची संकल्पना त्या वेळी होती. टीबीसारख्या आजारांवर तिथे उपचार केले जायचे. या उरो रुग्णालयाच्या जवळ छानशी इमारत बांधून कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कॅन्सरची ट्रिटमेंट बऱ्याच काळ चालते, घरातल्या लोकांना कॅन्सर रुग्णांची देखभाल करावी लागते. त्या रुग्णाला मानसिक आधार कसा द्यायचा यापासून ते त्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची, याचे मार्गदर्शन करणारी आणि कॅन्सर पेडियाट्रिव्ह ट्रिटमेंट देणारी टीम तयार करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांना मदत करणारी ‘कॅन्सर वॉरिअर्स’ची संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.