शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गणोशोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे.

वसई : गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे. वसई-विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासुन सतत वीजपुरवठा खंडीत होत आहे. विरार भागामध्ये सतत वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
 वसई, नालासोपारा, विरार, नवघर-माणिकपुर व ग्रामीण भागात दररोज 8 ते 1क् वेळा वीजपुरवठा खंडीत होत असतो. विरार भागातही वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या प्रकारामुळे गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. अर्नाळा-बोळींज परिसरात वीजपुरवठा सुरळीत होण्याकामी कोणीही कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यास कर्मचारीवर्ग कार्यालयात उपलब्ध नसतात व असले तरी ग्राहकांशी त्यांचे उद्दाम वर्तन होत असते. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे यंदा गणोशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बंद न झाल्यास जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)