शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पांचोली कुुटुंबाची राबिया खानविरुद्ध अवमान याचिका

By admin | Updated: December 24, 2016 04:18 IST

सूरज पांचोली व त्याच्या कुटुंबियावर कोणतेही बदनामीकारक व्यक्तव्य करणार नाही, असे उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही

मुंबई : सूरज पांचोली व त्याच्या कुटुंबियावर कोणतेही बदनामीकारक व्यक्तव्य करणार नाही, असे उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही राबिया खान सूरज व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक वक्तव्य करत असल्याने पांचोली कुुटुंबियांनी त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. तसेच बदनामी केल्याबाबत १०० कोटी रुपयांचा दावाही त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने राबिया खान यांना सूरज पांचोली व पांचोली कुटुंबियांविरुद्ध प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर बदनामीकारक व्यक्तव्ये न करण्याचे निर्देश दिले होते. तसे आश्वासनही राबिया यांनी उच्च न्यायालयाला दिले आहे. तरीही राबिया खान ट्विटरवर बदनामीकारक मजकुर टाकून सूरज व पांचोली कुुटुंबाची बदनामी करत असल्याचे आदित्य पांचोली व झरीना वहाब यांनी अवमान याचिकेत म्हटले आहे. राबिया खान यांच्या ट्विटर्सचे ३५०० फॉलोअर्स आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून राबिया आम्हाला व सूरजला शिवीगाळ करत आहे, असेही आदित्य व झरीना यांनी अवमान याचिकेत म्हटले आहे. याच आधारावर या दोघांनी यापूर्वीही राबियाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)