शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करा-चोगले

By admin | Updated: July 21, 2016 03:05 IST

दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करून येथील सरपंचासह सर्व सदस्यांवर करवाई करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

श्रीवर्धन : तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत समजली जाणारी दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करून येथील सरपंचासह सर्व सदस्यांवर करवाई करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.दिवेआगर येथील रहिवासी हरिश्चंद्र चोगले यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लेखी पत्र पाठवून दिवेआगर ग्रामपंचायत बरखास्त करावी व येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर योग्य ती करवाई करावी अशी मागणी के ली आहे. प्रामुख्याने या पत्रामध्ये सरपंच नम्रता रसाळ व सदस्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून रवींद्र कुलकर्णी यांची जागा सीआरझेडमध्ये असल्याने घरे बांधता यावीत म्हणून ग्रामपंचायतीकडून ३० झोपड्यांना घरपट्टी लावून असेसमेंट लावण्यात आले व त्याच्या मोबदल्यात त्यांनी ग्रामपंचायतीला दोन लाख देणगी दिली असून इतरांना पाकिटे दिली आहेत, असा ग्रामसभेत आरोप झाला असून त्यांची चौकशी करावी असे पत्रांमध्ये नमूद के ले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वेगवेगळ्या विषयाची माहिती मागविण्यासाठी १२४० अर्ज केले. परंतु ३७६ अर्जांना ग्रामपंचायतीने उत्तरे दिली, बाकी अर्ज केराच्या टोपलीत टाकल्याचा आरोप चोगले यांनी केला आहे. (वार्ताहर)>कुलकर्णी यांच्या झोपड्यांची पाहणी करून असेसमेंट देण्यात आले होते. परंतु पुन्हा ग्रामसभेत विषय आल्याने या जागेवरती झोपड्या नाहीत म्हणून ती नोंद रद्द करण्यात आली आहे.- नम्रता रसाळ, सरपंच