शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी कायदेभंग चळवळ

By admin | Updated: August 4, 2016 04:21 IST

वेगळा विदर्भ मिळविण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी दिले

योगेश पांडे,

नागपूर- वेगळा विदर्भ मिळविण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी दिले आहे. विदर्भ मिळविण्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालणार असून हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शिवाय मंगळवारी विदर्भवासी काँग्रेस नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांवरच केलेल्या टीकेचेदेखील अजिबात आश्चर्य वाटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधिमंडळात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून जे काही सुरू आहे ते सर्व जनता पाहत आहे. विदर्भातील जनता वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बाजू मांडताना भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, परंतु ते वेगळे विदर्भ राज्य कधी देतील, याबाबत शंका आहे. भाजपाने लवकर वेगळा विदर्भ द्यावा, ही आमची मागणी आहे. त्याची पूर्तता न झाल्यास २०१७ सालातील पहिल्या महिन्यापासूनच कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल, असे अ‍ॅड. अणे म्हणाले. >२०१७ मध्ये चळवळ उभारणारहिवाळी अधिवेशन झाल्यानंतर कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल, असे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी स्पष्ट के ले. २०१७ सालातील पहिल्या महिन्यापासूनच कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल.