शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी ‘पानिपत’कारांचे नाव चर्चेत

By admin | Updated: August 26, 2015 01:39 IST

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग सुरू झाली आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी कवी विठ्ठल वाघ, शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्रीपाल सबनीस, जनार्दन वाघमारे, रवींद्र शोभणे, चंद्रकुमार नलगे यांच्यासह ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचेही नाव चर्चेमध्ये आहे. दरम्यान डॉ. सबनीस यांनी मंगळवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच विठ्ठल वाघही अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी आपण उभे राहावे, अशी मागणी साहित्य वर्तुळामधून होत आहे. सध्या लिहिण्यात मग्न आहे, त्यामुळे अजून विचार केलेला नाही. - विश्वास पाटील,ज्येष्ठ लेखक साहित्य संमेलनाचे नक्की प्रयोजन काय आहे? त्याची गरज? हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातच दाभोळकर, पानसरे यांचे खून झाले, विवेकवादाला मूठमाती देत धर्माचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या मुद्यांसह नवीन लेखक, कवींचे प्रश्न समजून घेण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.- विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी