शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, बोनसचे दिवस, किती व कधी मिळणार याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 06:53 IST

केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढीव भत्त्याची रक्कम १ आॅगस्ट २०१७ पासून रोखीने देण्याचा आदेश आज वित्त विभागाने काढला आहे.१ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढले जातील, असे सांगण्यात आले आहे. ही रक्कम रोखीने कधी दिली जाणार, हे निश्चित नसले तरी ती दिवाळीपूर्वी कर्मचाºयांना मिळण्याची शक्यता आहे.महागाई भत्त्याची रक्कम देण्यासाठी विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे तशीच यापुढेही चालू राहील. तसेच हे आदेश सुधारित वेतनश्रेणीमध्ये व अशा वेतनास लागू असलेल्या संस्थांमधील कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.याखेरीज सरकारी कर्मचा-यांना दिवाळीच्या काळात त्याआधी फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स दिला जातो. ती रक्कम ठरावीक कर्मचा-यांनाच मिळते आणि नंतर १२ महिन्यांमध्ये ती कापून घेण्यात येते. यंदा ती रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम एकत्र मिळावी, अशी कर्मचा-यांची इच्छा आहे.>सर्वत्र चर्चा बोनसचीदसरा जवळ येताना वा तो होऊ न गेल्यानंतर लगेचच खासगी उद्योग व कार्यालयांतील कर्मचा-यांच्या बोनसची तयारी सुरू होते. नवरात्र सुरू झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये यंदा बोनस कधी व किती मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मंदी असल्याने यंदा बोनस मिळणार का, ही शंकाही अनेक जण व्यक्त करीत आहेत. बोनसची घोषणा खासगी कंपन्यांनी आतापर्यंत केलेली नाही. ती कधी होणार, याची कर्मचारी वाट पाहत आहेत.