शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

सत्तेत सामावून घेण्यासाठी शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - मुख्यमंत्री

By admin | Updated: November 27, 2014 15:05 IST

राज्यात शिवसेनेला सत्तेत सामील करुन घेण्यासाठी भाजपा तयार असून यासंदर्भात उद्यापासून शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २७ - शिवसेना हा केंद्रातील भाजपाप्रणीत एनडीएतील घटक पक्ष असून राज्यातही शिवसेनेला सत्तेत सामावून घ्यायची भाजपाची तयारी आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यासंदर्भात उद्यापासून शिवसेनेसोबत पुन्हा चर्चेचा सुरुवात होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. 
शिवसेना - भाजपा युती होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली असून भाजपा नेते शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दर्शवत आहेत. तर शिवसेना सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावेल असे सेना नेत्यांनी सांगितले होते. यापार्श्वभूमीवर  गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत सामील करुन घेण्याचे विधान केले आहे. सत्तेत आम्ही एकत्र यावे असे दोन्ही पक्षांना वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तेत सामील करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चाही केली. भाजपाकडून चंद्रकांत पाटील आणि धर्मेंद्र प्रधान यांना चर्चेचे सर्वाधिकार असून शिवसेनेसोबतच्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.