शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टया पैशांची चणचण : आडत कंपन्या बंद

By admin | Updated: November 17, 2016 20:05 IST

शासनाने गेल्या आठवडयापासुन पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे

संदीप झिरवाळ

नाशिक, दि. 17 : शासनाने गेल्या आठवडयापासुन पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. गुरूवारी बाजारसमितीत सुट्टया पैशांची चणचण निर्माण झाल्याने काही आडत कंपन्यांनी कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला.

काही दिवसांपुर्वीच बाजारसमितीतील व्यापारी व आडत्यांनी बाजारसमितीशी पत्रव्यवहार करून सलग तीन दिवस दुपारी होणारे लिलाव बंद केले होते. गुरूवारी पुन्हा बाजारसमितीत सुट्टया पैशांची चणचण निर्माण झाल्याने व त्यातच शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारसमितीतील आडत्यांकडे पैसे नसल्याने तसेच आता शेतकरी पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारत नसल्याने गुरूवारी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी केली.सुट्टया पैशामुळे अडचणशासनाने पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम बाजारसमितीत झाला आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गुरूवारी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. येत्या काही दिवसांत सुट्टया पैशांची चणचण दूर झाल्यास व्यवहार सुरळीत होईल. रंजन शिंदे, आडता,