नागपूर-रायपूर या मुख्य रेल्वेमार्गासह गोंदिया-चांदाफोर्ट या मार्गावर गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहनधारकांना खोळंबून राहावे लागते. त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी उड्डाण पूल तयार करण्याची मागणी होत आहे.
खोळंबा :
By admin | Updated: July 8, 2015 01:45 IST