शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:59 IST

महसूलमंत्री : कर्जमाफीच्या अर्जांची पुनर्छाननी

मुंबई : कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची पुन्हा छाननी करून अशा शेतकऱ्यांना ग्रीन लिस्टमध्ये आणणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.

सभागृहात अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा प्रस्तावित होती; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आज अधिवेशन संस्थगित होणार असल्यामुळे ही चर्चा पटलावर ठेवण्यात आली. राज्यासह सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकारला काही सूचना विरोधी सदस्यांनी केल्या आहेत, त्याला सरकारने लेखी उत्तरे द्यावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. यावर पाटील यांनी सर्व सदस्यांना लेखी उत्तर दिले जाईल, असे सांगितले. दुष्काळासाठी राज्य सरकारने वॉर रूम सुरू आहे. दुष्काळी उपाययोजनांमध्ये सदस्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.अवघ्या सात तासांचे कामकाज२५ ते २८ फेब्रुवारी असे केवळ चार दिवस झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत प्रत्यक्षात सात तास आठ मिनिटांचे कामकाज झाले. रोज सरासरी १ तास ३९ मिनिटांचे कामकाज झाले.एक तास ३३ मिनिटांचा वेळ विविध कारणांमुळे वाया गेला. या अधिवेशनात एकूण ४९ विशेष उल्लेखाच्या सूचना मांडण्यात आल्या. तर ३९ सूचना पटलावर ठेवण्यात आल्या. ३८ औचित्याचे मुद्दे प्राप्त झाले होते, त्यातील ३१ मुद्दे पटलावर ठेवण्यात आले.