औरंगाबाद : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याच्या धनदा कॉर्पोेरेट लि.चा संचालक रमेश हवेले याला पुणे पोलिसांनी अटक केली. मात्र न्यायालयाने त्याचा मंजूर केला असून पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.पुणे येथील एरंडवणा भागातील धनदा या संस्थेमार्फत रमेश हवेले याने गुंतवणुकीवर बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यात ठिकठिकाणी एजंटांमार्फत कोट्यवधी रुपये गोळा केले. हवेलेला गुरुवारी रात्री जेरबंद केले व त्यास औरंगाबादला आणले.
‘धनदा’च्या संचालकाला अटक व जामीन
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST