शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
2
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
3
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
4
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
5
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
6
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
7
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
8
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
9
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
10
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
11
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
12
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
13
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
14
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
15
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
16
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
17
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
18
IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...
19
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
20
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांनीच बिअर बारचे उद्घाटन केल्याने माजली खळबळ

By admin | Updated: May 11, 2015 19:22 IST

राज्यभरात दारूबंदीसाठी चळवळ सुरू असतानाच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी बिअर बारचे उद्घाटन केल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ११ - राज्यभरात दारूबंदीसाठी चळवळ सुरू असतानाच सत्ताधा-यांनीच बिअर बारचे उद्घाटन केल्याने खळबळ माजली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी रात्री नगरमध्ये चक्क एका बिअर बारचे उद्घाटन केले.  शिंदे यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. सुधीर तांबेंसह अनेक राजकीय नेते या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिल्याने  नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात व राज्यात सध्या दारूबंदी चळवळ सुरू असतानाच गृहराज्यमंत्र्यांनीच बारचे उद्घाटन केल्यानंतर समाजासमोर कोणता आदर्श ठेवला जाईल असा सवाल विचारण्यात येत असून हे वर्तन नैतिकतेला शोभणारे नसल्याचीही चर्चा होत आहे. सत्ताधारी भाजपाच्याच एका मंत्र्यांने बिअर बारचे उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष असून विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.