शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचा डिजिटल फंडा

By admin | Updated: February 9, 2017 19:45 IST

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे उमेदवारही यात मागे नाहीत.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 9 - सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे उमेदवारही यात मागे नाहीत. प्रचाराच्या दृष्टीने मतदारांच्या घरोघरी जाण्यासोबतच सोशल मीडियाचाही जोरात वापर करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. उमेदवारांनी तर प्रभागनिहाय वॉट्सअ‍ॅप ग्रुपसुद्धा तयार केले आहेत. यात प्रत्येक पक्षाचेच उमेदवार आघाडीवरआहेत.निवडणुक म्हटली की, प्रचार आलाच. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पदयात्रा, जाहीर सभा, छोट्या सभा असे एक ना अनेक उपाय करावे लागतात. या निवडणुकीतही उमेदवार त्याचा वापर करीत आहेतच. परंतु यावेळी यात आणखी एक प्रचाराचे साधन जुळे आहे. ते म्हणजे सेशल मीडिया. या सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधणे अधिक सोपेझाले आहे. उमेदवारांनी आपापल्या प्रभागानुसार वॉ्ट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांना जोडले जात आहे. सकाळी निघलेल्या पदयात्रांचे फोटो लगेत या ग्रुपवर सेंड करून ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष घरी जाऊन संवाद साधणे सुरूच आहे. परंतु जी मंडळी कामानिमित्त बाहेर असतात. त्यांच्यापर्यंत सुद्धा या सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचणे उमेदवारांना शक्य होत आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येकाच्याच मोबाईलवर अनेक प्रभागांचे नवनवीन ग्रुप आदळून पडत असल्याचे दिसत आहे. कोणत्या ग्रुपमध्ये ते कसे काय जोडल्या गेले हे त्यांनाही कळेनासे झाले आहे. उमेदवारांच्या या डिजिटल प्रचार फंडा सध्या शहरात चांगलाच यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.