शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर विद्यार्थ्यांचा ‘आहार’ चापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 03:06 IST

शाळेत दररोज सर्वच विद्यार्थी हजर असतात असे नाही, काही विद्यार्थी गैरहजरदेखील असतात.

सुरेश लोखंडे,

ठाणे- शाळेत दररोज सर्वच विद्यार्थी हजर असतात असे नाही, काही विद्यार्थी गैरहजरदेखील असतात. त्यांचा त्या दिवसाच्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक असतो. या गैरहजर विद्यार्थ्यांचा महिन्याभराच्या शिल्लक राहिलेला तांदूळ विचारात घेऊन उर्वरित विद्यार्थ्यांसाठीच त्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता जिल्ह्यातील पाच लाख २९ हजार १८२ माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मिड डे मिलसाठी बिनबोभाट दरमहा शेकडो क्विंटल तांदळाचा पुरवठा केल्याचे भासवून त्यापोटी लागणाऱ्या रक्कमांचे अनुदान बिनदिक्कत लाटल्याची असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील दोन हजार ७४५ प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पाच लाख २९ हजार १८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते ५ वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज १०० गॅ्रम व ६ वी ते ८ वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १५० ग्र्रॅम या प्रमाणात मिड डे मिल दिले जात असल्याचा शालेय विभागाचा दावा आहे. पण ही पटावरील विद्यार्थी संख्या आहे. त्यास अनुसरून प्रत्येक महिन्याला शेकडो क्विंटल तांदूळ पुरवठा या शाळामध्ये होतो. पण गैरहजर विद्यार्थ्यांचे शिल्लक धान्य पुरवठ्यातून कमी होणे अपेक्षित आहे. तसे होत नसून पटावरील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन साहित्याचा पुरवठा केला जातो.हजर असूनही बहुतांश विद्यार्थी आहार घेत नाहीत. तर काही मोठ्या शाळांचे विद्यार्थी आहार घेत नाहीत. तरीही त्यांच्या नावे पुरवठा झाल्याची नोंद दरमहा आढळून आलेली आहे. मात्र, यास दुजोरा न देता विद्यार्थ्यांची हजेरी आॅनलाईन घेऊन त्यानुसार अनुदान देण्यात येत असल्याचे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे. >फुटकळ रकमांची तरतूदमहिन्याभरात तांदळासह कडधान्य, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, तेल, मसाला, मीठ, हळद, जिरे इत्यादींचा पुरवठा महापालिका, नगरपालिका, ग्रामीण शाळांमध्ये केला जातो. पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी १०० गॅ्रम आहार देण्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन रूपये ८६ पैसे, तर सहावी व आठवीच्या विद्यार्थ्याला १५० ग्रॅम आहारासाठी पाच रूपये ७८ पैसे खर्च केला जातो.