शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

धुळे दंगल; एकास अटक

By admin | Updated: May 17, 2015 01:43 IST

शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास क्रिकेटच्या वादातून झालेल्या हाणामारीप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

धुळे : शहरातील मच्छीबाजार कसाबवाडा परिसरात शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास क्रिकेटच्या वादातून झालेल्या हाणामारीप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, नासीर हुसेन महंमद अब्बास अन्सारी (४२) यास अटक केली आहे.परस्पर हाणामारीत जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताब्यात घेण्यात येण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सशस्त्र हाणामारीत अख्तर हुसेन महंमद अन्सारी व यासीर अस्लम अन्सारी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरात तणावसदृश्य परिस्थिती असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर नेतेमंडळींनी बैठक घेत प्रकरण आटोपते घेण्याचे आवाहन दोन्ही गटांना केले.