शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण आता केंद्राच्याच हातात

By admin | Updated: January 23, 2015 01:22 IST

धनगर समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हाती असून त्यांनी काही निर्णय घेतला तरच हे आरक्षण मिळेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पुणे : धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एक नसल्याचे खुद्द राज्याचे आदिवासी विकासमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य शासनानेच हा प्रश्न निकाली काढला असून आता धनगर समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हाती असून त्यांनी काही निर्णय घेतला तरच हे आरक्षण मिळेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. धनगर समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यासाठी आघाडी सरकार सकारात्मक होते. मात्र, हे आरक्षण देताना कायदेशीर बाबींचा विचार करून कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यासाठी सरकारकडून सर्व खबरदारी घेण्यात येत होती. अनुसुचित जमातीमधून आरक्षण देताना काही आदिवासी नेत्यांचा विरोध असल्याने आदिवासी नेते आणि आरक्षण समितीमध्ये समन्वय बैठका सुरू होत्या. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सत्तेत आल्यानंतर लगेच आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र, सत्ता येऊन दोन महिने उलटले तरी, अद्याप आरक्षण मिळालेले नाही, असे ते म्हणाले.भ्रष्टाचार आणि महागाईचा काँग्रेसला फटकागेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा वेग देशात सर्वाधिक होता. सर्वसामान्यांसाठी सरकारने चांगले निर्णयही घेतले होते. मात्र, त्यानंतरही जनतेने कॉंग्रेसला नाकारण्यामागे महागाई आणि भ्रष्टाचार हे दोन घटक जबाबदार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.