शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

धनंजय मुंडे समर्थकांकडून नामदेव शास्त्रींना धोका?

By admin | Updated: January 10, 2015 01:32 IST

धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार गडाच्या सेवेकऱ्याने पाथर्डी पोलिसांत दिली आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार गडाच्या सेवेकऱ्याने पाथर्डी पोलिसांत दिली आहे.५ जानेवारीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गडावर बाबांच्या दर्शनासाठी आले होते. तेथे जमावाने त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यामुळे मुंडे दर्शन न घेता गडावरून परत फिरले होते. त्यापार्श्वभूमीवर महंतांना दगडफेकीच्या घटनेबाबत धमकीचे फोन येत आहेत. धनंजय मुंडे यांनी मात्र यामागे राजकारण असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भगवानगडावर मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर मुंडे यांनी या घटनेस भाजपाच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले होते. त्याचा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी इन्कार केला होता.