शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण समितीचे उद्याचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: August 30, 2016 21:13 IST

धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीविरोधात राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने पुकारलेल्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० -  धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीविरोधात राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने पुकारलेल्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात गृहमंत्रालयाला चौकशीचे आदेश दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे समितीचे प्रमुख हेमंत पाटील यांनी सांगितले.पाटील म्हणाले की, धनगर आरक्षणासाठी मंत्रालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला होता. मात्र यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ३१ आॅगस्टचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. आंदोलन केल्यास उच्च न्यायालयाचा अवमान ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय समितीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीची दखल मुख्यमंत्रीकार्यालयाने घेतली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात न्यायालय आणि मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी, मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर निश्चित आंदोलन केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.