शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजीसीए’ने राजकारण्यांप्रमाणे वागू नये

By admin | Updated: April 28, 2017 03:40 IST

उंचीच्या नियमांना धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या इमारतींवर जलदगतीने कारवाई करावी. तांत्रिक गोष्टीमंध्ये अडकू नका

मुंबई : उंचीच्या नियमांना धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या इमारतींवर जलदगतीने कारवाई करावी. तांत्रिक गोष्टीमंध्ये अडकू नका, असे म्हणत उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण संचालनालयाला (डीजीसीए) राजकारण्यांप्रमाणे न वागण्याचा सल्ला दिला. मुंबई विमानतळाजवळील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४२७ बांधकामे जमीनदोस्त करण्याचे किंवा त्यांची उंची कमी करण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या सुनावणीत डीजीसीए व भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (एएआयए) दिले. गुरुवारच्या सुनावणीत डीजीसीएने पहिल्या टप्प्यातील ११० इमारतींपैकी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने ५१ इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कागदपत्रांवर सही करून ती कागदपत्रे पाठवल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.५१ बांधकामांपैकी ४२ बांधकामांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. आता जनसुनावणी देण्यात येईल. मात्र, उर्वरित ५८ बांधकामांबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. सही केलेले कागदपत्र पाठवलेले नाहीत, असे डीजीसीएतर्फे ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी खंडपीठाला सांगितले.‘डीजीसीएने एवढ्या तांत्रिक चुका काढू नयेत. प्रवाशांचा जीव धोक्यात घालात आहात. एखादी दुर्घटना घडली तर? राजकारण्यांप्रमाणे वागू नका. जलदगतीने कारवाई करा,’ असे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी ४ मे रोजी ठेवली आहे.विमानतळाच्या परिसरात उंचीचे नियम धाब्यावर बसवून बांधलेल्या इमारतींमुळे विमान प्रवास धोकादायक झाल्याचे अ‍ॅड. यशवंत शेणॉय यांनी याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. (प्रतिनिधी)