शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी देवळीकरांचा जीव कासावीस

By admin | Updated: October 19, 2016 01:31 IST

आरोग्य सेवेतील रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असून ही रिक्त पदे भरण्याबाबत नागरिकांनी देव पाण्यात ठेवले आहे

भिगवण : कोर्टाच्या आदेशाचे पालन करीत भिगवण येथे कोणत्याही फटाका व्यापाऱ्याला उघड्यावर फटाका विक्रीसाठी परवाना दिला जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी नीलकंठ राठोड यांनी भिगवण येथील व्यापाऱ्यांना दिले.दिवाळी सणासाठी फटाका विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक भिगवण पोलीस ठाणे येथे आयोजिली होती. या वेळी जमलेल्या व्यापाऱ्यांना राठोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. दिवाळी सण हा आनंद साजरा करण्याचा सण आहे. परंतु योग्य ती काळजी न घेतल्यास अनर्थ घडू शकतो. यासाठी कोर्टाने उघड्यावर आणि मनुष्यवस्तीत फटाका व्यवसायास परवानगी देऊ नये, असा आदेश दिला आहे. याची फटाका व्यावसायिकांना माहिती मिळावी, तसेच परवानगी देताना कराव्या लागणाऱ्या अटीची माहिती व्हावी, यानिमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भिगवण बाजारपेठेतील व्यापारी महेंद्र बोगावत, नारायण खेसे, रवींद्र रायसोनी, नितीन सावंत, किरण रायसोनी, मुकेश ललवाणी, संतोष सोनावणे, गिरीश कुसुमकर, गुरुदत्त भोंग बैठकीसाठी उपस्थित होते.या वेळी राठोड यांनी सर्व फटाका व्यवसाय करणाऱ्यांना एकाच जागी दुकाने लावावीत, असे आवाहन करीत नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस ठाण्याकडून परवानगी दिली जाणार नाही, असे सांगितले. रतिलाल चौधर यांनी जमलेल्या व्यापारीवर्गाचे आभार मानले.(वार्ताहर)