मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी उपराजधानीच्या सर्वांगीण विकासाची धुरा हाती घेतली आहे. अनेक विकास योजनांच्या माध्यमातून शहराचा कायापालटही होणार आहे. विकासाची ही सुपरफास्ट गाडी अशीच धावत न्यायची, असे दोघांनी ठरविले आहे. शनिवारी ‘यूथ इम्पॉवरमेंट समिट’च्या उद््घाटनप्रसंगी बॅटरीवरील गाडीवर दोघांनीही बसून जणू हाच संकल्प केला. सोबतीला आ. अनिल सोले होतेच.
विकासाची गाडी
By admin | Updated: February 1, 2015 01:02 IST